तिथी
|
फाल्गुन शुक्ल १ (१९:०६)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
पूर्वाभाद्रपदा (२९:५७)
|
योग
|
सिद्ध (१५:४२)
|
करण
|
किंस्तुग्घ्न (७:५१), बालव (३०:१६)
|
इष्टि
इष्टि म्हणजे
यज्ञ.
यज्ञ
संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि
म्हणतात.
चंद्रदर्शन
अमावास्येला दिसेनासा
झालेला चंद्र रविच्या पुढे १२ अंश गेला कि चंद्रदर्शन होते. १९:१५ ला पश्चिमेकडे चंद्रदर्शन
होईल. सामुदायिक मुहूर्त ३० म्हणजे साम्यार्घ आहेत.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment