तिथी
|
आश्विन वद्य १० (११:०५)
|
वार
|
शुक्रवार
|
नक्षत्र
|
पूर्वाफाल्गुनी (२५:५२)
|
योग
|
ऐंद्र (२५:५०)
|
करण
|
बव (२४:२५)
|
रविचा विशाखा नक्षत्र प्रवेश
२५:२५
ला रवि विशाखा नक्षत्रात प्रवेश करत आहे.
भद्रा
११:०५
पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी
करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.
विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment