Sunday, 1 November 2015

दिनविशेष २ नोव्हेंबर २०१५

तिथी
 आश्विन वद्य ७ (२९:२०) 
वार
 सोमवार
नक्षत्र
 पुनर्वसु (१६:२५)
योग
 साध्य (२४:०५)
करण
 विष्टी (१६:५९)

भद्रा


१६:५९ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment