तिथी
|
आश्विन वद्य ९ (अहोरात्र)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
आश्लेषा (२०:०३)
|
योग
|
शुक्ल (२४:०९)
|
करण
|
तैतिल (१९:३४)
|
वृद्धीतिथी
लागोपाठच्या
दोन सूर्योदयाच्या वेळी एकचतिथी असेल तर तिला तिथी वृद्धी म्हणतात.
ज्या
तिथीला कोणताही सूर्योदय होत नाही ती क्षय तिथी असते.
क्षय
तिथी, वृद्धी तिथी, कृ. १३, कृ १४, अमावास्या व शु. १ या सहा तिथी शुभ कार्यासाठी
पूर्णपणे अशुभ सांगितलेल्या आहेत.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment