तिथी
|
कार्तिक कृष्ण १ (२५:३८)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
रोहिणी (२७:३६)
|
योग
|
शिव (१६:४९)
|
करण
|
बालव (१४:५३)
|
इष्टि
इष्टि म्हणजे
यज्ञ.
यज्ञ
संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि
म्हणतात.
मृत्यूयोग
२७:३६
नंतर गुरुवारी मृग नक्षत्र असल्यामुळे होणारा
मृत्यू योग होत आहे. हा
योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज
सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
|
सोमवार – उत्तराषाढा
|
मंगळवार – शततारका
|
बुधवार – अश्विनी
|
गुरुवार – मृग
|
शुक्रवार – आश्लेषा
|
शनिवार – हस्त
|
|
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment