Thursday, 4 February 2016

दिनविशेष - ५ फेब्रुवारी २०१६

तिथी
 पौष कृष्ण १२ (२५:०८) 
वार
 शुक्रवार     
नक्षत्र
 मूळ (१९:४३)
योग
 हर्षण (२१:४५)
करण
 कौलव (१३:२५)

तिथीवासर / हरीवासर

द्वादशीच्या प्रथम पादाला हरीवासर असे म्हणतात.वैष्णवांनी या काळात भोजन करू नये.
७:२४ पर्यंत तिथीवासर आहे.

महाफल द्वादशी


एक तिथीव्रत. पौष कृष्ण एकादशी विशाखा नक्षत्रयुक्त असेल तर त्या दिवशी हे व्रत सुरू करून द्वादशीस संपवतात. व्रतावधी एक वर्ष. विष्णू ही या व्रताची देवता असून त्याची पूजा करणे, हा या व्रताचा विधी आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment