Monday, 22 February 2016

दिनविशेष - २४ फेब्रुवारी २०१६

तिथी
 माघ कृष्ण २ (२७:३९) 
वार
 बुधवार     
नक्षत्र
 पूर्वाफाल्गुनी (९:४२)
योग
 धृति (२६:२९)
करण
 तैतिल (१४:३३)

दग्ध योग

२७:३९ नंतर बुधवारी तृतीया असल्यामुळे दग्ध योग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.

रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment