तिथी
|
माघ पौर्णिमा (२३:५०)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
मघा (अहोरात्र)
|
योग
|
अतिगंड (२५:४३)
|
करण
|
विष्टि (११:०९)
|
माघ स्नान समाप्ति
माघ
स्नानाची समाप्ति होत आहे.
कुलधर्म
माघीपौर्णिमा
माघ पौर्णिमे दिवशी प्रात:स्नान झाल्यावर श्रीविष्णूचे पूजन करावे.
पितरश्राद्ध करावे. असमर्थांना भोजन, दान, वस्त्र, आश्रय, तीळ, घोंगडे, कापूस, गूळ, तूप, मोदक, जोडे, फळे अन्न आणि सुवर्णादी दक्षिणा द्यावी आणि व्रत, उपवास करावा.
महामाघी
माघपौर्णिमेदिवशी जर मेषेचा शनी, सिंहेच गुरू, चंद्र आणि श्रवणाचा सूर्य असेल तर या योगावर महामाघी पर्वणी होते. या योगावर
स्नानदानादी जी कृत्ये केली जातात, त्यांचे अक्षय पुण्य असते, असे म्हणतात.
भद्रा
११:०९
पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
अन्वाधान
अग्नी
हा यज्ञ कर्मात महत्वाचा असतो. त्याची स्थापना केल्यावर हातात समिधा घेऊन
कर्मप्रधान देवतांचा व अग्निमुख द्यावयाचा हविर्द्रव्याचा निर्देश व उच्चार करून
जो होम केला जातो त्यास अन्वाधान म्हणतात.
ईष्टिच्या
च्या आधीचा दिवस अन्वाधानाचा असतो.
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment