तिथी
|
माघ शुक्ल १० (२२:०७)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
मृग (२६:१४)
|
योग
|
वैधृति (७:३९), विष्कंभ (२९:४८)
|
करण
|
तैतिल (१०:३३)
|
भीमद्वादशी
व्रतआरंभ
हे व्रत माघ शुक्ल द्वादशीलाच असते.
हे व्रत वासुदेवाने प्रथम भीमाला सांगितले, म्हणून त्याला भीमाचे नाव प्राप्त
झाले. शुक्ल दशमीला शरीराला तूप लावून स्नान करावे.
'ॐ नमो नारायणाय'
या मंत्राने विष्णुची पूजा करावी. त्याबरोबर गरुड - गणेशाची पूजा करावी.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment