Saturday, 6 February 2016

दिनविशेष - ७ फेब्रुवारी २०१६

तिथी
 पौष कृष्ण १४ (२२:२०) 
वार
 रविवार     
नक्षत्र
 उत्तराषाढा (१८:२९)
योग
 सिद्धि (१७:१६)
करण
 विष्टि (११:१६)

भद्रा


११:१६ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment