तिथी
|
वैशाख कृष्ण ५ (१४:४७)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
उत्तराषाढा (अहोरात्र)
|
योग
|
शुभ (२१:१०)
|
करण
|
तैतिल (१४:४७), गरज (२७:४३)
|
दग्धयोग
१४:४७ पर्यंत मंगळवारी
पंचमी तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे.
तिथी आणि वार
यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती
मध्ये हा योग होतो.
रविवार – द्वादशी
|
सोमवार – एकादशी
|
मंगळवार – पंचमी
|
बुधवार - तृतीया
|
गुरुवार – षष्ठी
|
शुक्रवार – अष्टमी
|
शनिवार – नवमी
|
|
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment