तिथी
|
कार्तिक कृष्ण ११ (७:४१)
|
वार
|
शुक्रवार
|
नक्षत्र
|
हस्त (१२:०६)
|
योग
|
आयुष्मान (२५:४५)
|
करण
|
कौलव (२०:५५)
|
उत्पत्ति एकादशी / कृष्णैकादशी
कार्तिक कृष्ण एकदशीला 'उत्पत्ति एकादशी' असेही म्हणतात. प्रात:स्नानादी नित्य कर्मे झाल्यावर
'ममाखिल पापक्षयपूर्वक श्रीपरमेश्वरप्रीतिकामनया
कार्तिक कृष्णैकादशीव्रतं करिष्ये ।'
असा संकल्प करून
उपोषण करावे. पूर्वी वर्णन केल्याप्रमाणेच तिथीचा निर्णय घ्यावा व व्रताचे नियम
पाळावे.
वृद्धीतिथी
ज्या
तिथीला कोणताही सूर्योदय होत नाही ति क्षय तिथी असते.
लागोपाठच्या
दोन सूर्योदयाच्या वेळी एकचतिथी असेल तर तिला तिथी वृद्धी म्हणतात.
क्षय
तिथी, वृद्धी तिथी, कृ. १३, कृ १४, अमावास्या व शु. १ या सहा तिथी शुभ कार्यासाठी
पूर्णपणे अशुभ सांगितलेल्या आहेत.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment