तिथी
|
निज आषाढ शु २ (८:५८)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
आश्लेषा (१८:३१)
|
योग
|
सिद्धी (२१:५०)
|
करण
|
तैतिल (२१:४८)
|
द्वितीयाव्रत :
आषाढ शु. द्वितीयेस हे व्रत करतात. ही चंद्राची
द्वितीय कला क्रियारूप असते. ही अश्विनीकुमारांची जन्मतिथी मानलेली आहे. ही
द्वितीया 'रथद्वितीया' म्हणून ओळखली जाते. त्या दिवशी
पुरीच्या जगन्नाथाची रथातून मिरवणूक काढतात. द्वितीयेचे रूपध्यान असे-
'द्वितीया हंसगा शुभ्रा पात्रपुस्तकधारिणी ।'
मुस्लीम शब्बाल मास
आरंभ
इस्लामी
कॅलेंडर नुसार शाबाल मास आरंभ होत. आहे.
रमजान ईद
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment