तिथी
|
निज आषाढ शु ७ (२०:३१)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
हस्त (६:१७)
|
योग
|
सिद्ध (२६:३१)
|
करण
|
गरज (०७:२१)
|
भरतीय श्रावण मासारंभ
भारतीय
काल गणनेनुसार श्रावणमास आरंभ होत आहे.
सिंहायन
०९:००
वाजता रवि सायन सिंह राशीत प्रवेश करत आहे.
भद्रा
२०:३१
नंतर भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक
चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
विवस्वानव्रत
आषाढ शु. सप्तमीला सूर्य 'विवस्वान' म्हणून ख्याती पावला. या दिवशी रथचक्राकार मंडळ करून त्यात विवस्वान सूर्या'ची पूजा गंधफुलांनी
करावी व अनेक प्रकारचे भक्ष्य, भोज्य व पेय पदार्थ अर्पण करावेत.
No comments:
Post a Comment