तिथी
|
निज आषाढ शु ९ (२३:५०)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
स्वाती (११:२४)
|
योग
|
शुभ (२७:०५)
|
करण
|
बालव (११:१५)
|
दग्धयोग
२३:५०
पर्यंत शनिवारी नवमी असल्यामुळे दग्ध योग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ
कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – द्वादशी
|
सोमवार – एकादशी
|
मंगळवार – पंचमी
|
बुधवार - तृतीया
|
गुरुवार – षष्ठी
|
शुक्रवार – अष्टमी
|
शनिवार – नवमी
|
|
ऐन्द्रीपूजन
आषाढ शु. किंवा व. कोणत्याही
नवमीला 'ऐन्द्री' नावाच्या देवी (दुर्गा)- ची श्रद्धेने व भक्तीने पूजा करावी व श्वेत ऐरावतावर
बसलेल्या श्वेतवर्णी देवीचे ध्यान करुन 'नक्त' व्रत करावे.
No comments:
Post a Comment