Wednesday, 22 July 2015

दिनविशेष - २२ जुलै २०१५

तिथी
 निज आषाढ शु ६ (१८:०६)
वार
 बुधवार
नक्षत्र
 हस्त (अहोरात्र)
योग
 शिव (२५:३७)
करण
 गरज (--:--)

घबाड

१८:०६ पर्यंत घबाड योग होत आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: पुष्य
चंद्र नक्षत्र : हस्त
तिथी: ६
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६ x ३ = १८
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे ६ तिथी मिळवू : १८ + ६ = २४
आता ७ ने भागू  २४ / ७ = ३ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

No comments:

Post a Comment