Sunday, 26 July 2015

दिनविशेष - २६ जुलै २०१५

तिथी
 निज आषाढ शु १० (२४:२५)
वार
 रविवार
नक्षत्र
 विशाखा (१३:०१)
योग
 शुक्ल (२६:२९)
करण
 तैतिल (१२:१४)

मन्वादि

१४ मन्वंतराच्या आरंभ झाल्या अशा १४ तिथीन मन्वादी असे म्हणतात. या मन्वादी १४ तिथी पुढे दिल्या आहेत.

१)      चैत्र – शु. ३,
२)      चैत्र - पौर्णिमा
३)      जेष्ठ – पौर्णिमा
४)      आषाढ – शु १०,
५)      आषाढ - पौर्णिमा
६)      श्रावण – कृ ८
७)      भाद्रपद – शु ३
८)      अश्विन – शु. ९
९)      कार्तिक शु १२,
१०)  कार्तिक - पौर्णिमा
११)  पौष – शु ११
१२)  माघ – शु ७
१३)  फाल्गुन – पौर्णिमा,
१४)  फाल्गुन –अमावास्या

मृत्यू योग

१३:०१ नंतर रविवारी अनुराधा नक्षत्र असल्यामुळे होणारा मृत्यू योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.

रविवार – अनुराधा
सोमवार – उत्तराषाढा
मंगळवार – शततारका
बुधवार – अश्विनी
गुरुवार – मृग
शुक्रवार – आश्लेषा
शनिवार – हस्त

No comments:

Post a Comment