तिथी
|
पौष कृष्ण ७ (१४:३८)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
चित्रा (२९:११)
|
योग
|
सुकर्मा (११:५९)
|
करण
|
बालव (२७:४३)
|
कालाष्टमी
प्रत्येक
महिन्यातील कृष्ण अष्टमीला कालाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी शिव पूजन शुभ
मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.
कुंभायन
२६:५३ ला रवि सायन कुंभ
राशीत प्रवेश करीत आहे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment