Wednesday, 12 August 2015

दिनविशेष - १२ ऑगस्ट २०१५

तिथी
 निज आषाढ कृ १३ (१७:४१)
वार
 बुधवार
नक्षत्र
 पुनर्वसु (२१:२३)
योग
 सिद्धि (२९:२०)
करण
 विष्टी (३०:१२)

संत नामदेव पुण्यतिथी



शिवरात्रि

कृष्ण चतुर्दशीला शिवरात्री साजरी करतात. निशीथ काळी (रात्रीचा आठवा मुहूर्त) शिवपूजेचे विशेष महत्व आहे. १७:४१ ला त्रयोदशी संपून चतुर्दशी सुरु होत आहे. म्हणजे निशीथ काळी चतुर्दशी आहे.

भद्रा


१७:४१ ते ३०:१२ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment