Tuesday, 4 August 2015

दिनविशेष - ४ ऑगस्ट २०१५

तिथी
 निज आषाढ कृ ५ (२४:५३)
वार
 मंगळवार
नक्षत्र
 उत्तराभाद्रपदा (२२:३८)
योग
 सुकर्मा (२०:३९)
करण
 कौलव (१४:१५)

दग्धयोग

२४:५३ पर्यंत मंगळवारी पंचमी असल्यामुळे होणारा दग्धयोग होत आहे.
तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.

रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment