Wednesday, 5 August 2015

दिनविशेष - ५ ऑगस्ट २०१५

तिथी
 निज आषाढ कृ ६ (२२:२७)
वार
 बुधवार
नक्षत्र
 रेवती (२०:५७)
योग
 धृति (१७:३२)
करण
 गरज (११:३७)

मृत्यूयोग

२०:५७ नंतर बुधवारी अश्विनी नक्षत्र असल्यामुळे मृत्यूयोग होत आहे.
हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
सोमवार – उत्तराषाढा
मंगळवार – शततारका
बुधवार – अश्विनी
गुरुवार – मृग
शुक्रवार – आश्लेषा
शनिवार – हस्त



भद्रा

२२:२७ नंतर भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

No comments:

Post a Comment