Tuesday, 13 December 2016

दिनविशेष - १४ डिसेंबर – २०१६



तिथी
 मार्गशीर्ष कृष्ण १ (२६:०८)   
वार
 बुधवार
नक्षत्र
 मृग (१८:५१)
योग
 शुभ (२०:३०)
करण
 बालव (१५:४९)


इष्टि

इष्टि  म्हणजे यज्ञ.
यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment