Friday, 16 December 2016

दिनविशेष - १७ डिसेंबर – २०१६



तिथी
 मार्गशीर्ष कृष्ण ४ (१८:५१)   
वार
 शनिवार
नक्षत्र
 पुष्य (१३:०९)
योग
 ऐंद्र (१०:२४)
करण
 बव (७:३८), कौलव(३०:१७)


घबाड

१३:०९ नंतर १८:५१ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: मूळ
चंद्र नक्षत्र : आश्लेषा
तिथी: कृष्ण ४ = १५ + ४ = १९
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १८
१८ x ३ = ५४
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १९ तिथी मिळवू : ५४ + १९ = ७३
आता ७ ने भागू  ७३ / ७ = १० ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment