तिथी
|
मार्गशीर्ष कृष्ण ११ (२७:३२)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
स्वाती (२४:३७)
|
योग
|
अतिगंड (७:१२)
|
करण
|
बव (१४:१३)
|
सफला एकादशी
मार्गशीर्ष कृष्ण एकादशी दिवशी
उपवास करावा. भगवंताचे यथाविधी पूजन करावे. ही सफला एकादशी आहे, म्हणून नैवेद्यात नारळ, डाळिंब, पूगफलादी असावे. रात्री जागरण करावे.
घबाड
२४:३७ नंतर २७:३२ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी
शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या
तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: मूळ
चंद्र
नक्षत्र : विशाखा
तिथी: कृष्ण ११ = १५ + ११ = २६
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = २५
२५
x ३ = ७५
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे २६ तिथी मिळवू : ७५ + २६ = १०१
आता
७ ने भागू १०१ / ७ = १४ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment