Wednesday, 14 December 2016

दिनविशेष - १५ डिसेंबर – २०१६



तिथी
 मार्गशीर्ष कृष्ण २ (२३:०४)   
वार
 गुरुवार
नक्षत्र
 आर्द्रा (१६:२२)
योग
 शुक्ल (१६:४०)
करण
 तैतिल (१२:३२)


रवि मूळ नक्षत्र प्रवेश

२०:५४ ला रवि मूळ नक्षत्रात प्रवेश करीत आहे.

रवि धनु राशीत प्रवेश

२०:५४ ला रवि धनु राशीत प्रवेश करीत आहे.
रवि संक्रमणाच्या वेळी, धनु राशीसाठी संक्रमणानंतर १६ घटिका पुण्यकाळ असतो. मात्र यामध्ये रात्रीची वेळ घेत नाहीत. पुण्याकालात स्नान, दान इ. गोष्टी अधिक शुभ मानल्या आहेत. पुण्यकाल १२:३४ ते सूर्यास्त असा आहे.
सामुदायिक मुहूर्त ४५ म्हणजे समर्घ आहेत. रविच्या राशी संक्रमाणाच्या वेळी असणाऱ्या चंद्र नक्षत्रावरून ३ प्रकारचे सामुदायिक मुहूर्त होतात. ते व त्यांची फळे पुढील प्रमाणे:
·         १५ : महर्घ / जघन्य : फळ = तेजी
·         ३० : साम्यार्घ : फळ = सम
·         ४५ : समर्घ : फळ = मंदी


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment