तिथी
|
मार्गशीर्ष कृष्ण ७ (१८:४४)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
पूर्वा फाल्गुनी (१४:१५)
|
योग
|
आयुष्यमान (२९:३०)
|
करण
|
बालव (--:--)
|
रक्त सप्तमी
मार्गशीर्ष कृष्ण
सप्तमीला व्रतारंभ करतात. रक्त कमळांनी, ती न मिळाल्यास पांढरी
फुले व रक्तचंदन यांनी सूर्यमूर्तीची पूजा करतात, हा त्याचा मुख्य
विधी आहे. पूजेत वडे आणि खिचडी यांचा नैवेद्य दाखवितात. उद्यापनाच्या वेळी
तांबड्या वस्त्राची जोडी दान देतात.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment