Thursday, 31 December 2015

दिनविशेष - ४ जानेवारी २०१६

तिथी
 मार्गशीर्ष कृष्ण १० (२९:१३) 
वार
 सोमवार    
नक्षत्र
 स्वाती (२९:१७)
योग
 सुकर्मा (१७:०६)
करण
 वणिज (१६:१०)

दग्धयोग

२९:१३ नंतर सोमवारी एकादशी तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी



यमघंट योग

२९:१७ नंतर सोमवारी विशाखा नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
सोमवार – विशाखा
मंगळवार – आर्द्रा
बुधवार – मूळ
गुरुवार – कृत्तिका
शुक्रवार – रोहिणी
शनिवार – हस्त



घबाड

२९:१३ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: पूर्वाषाढा
चंद्र नक्षत्र : स्वाती
तिथी: १५ + १० = २५
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = २३
२३ x ३ = ६९
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे २५ तिथी मिळवू : ६९ + २५ = ९४
आता ७ ने भागू  ९४ / ७ = १३ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

भद्रा


१६:१० नंतर २९:१३ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

दिनविशेष - २ जानेवारी २०१६

तिथी
 मार्गशीर्ष कृष्ण ८ (२४:२२) 
वार
 शनिवार    
नक्षत्र
 हस्त (२३:३५)
योग
 शोभन (१५:२५)
करण
 बालव (११:०१)

कालाष्टमी

प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीला कालाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी शिव पूजन शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.

अनघा व्रत

एक तिथिव्रत. मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीस गोमयाने पवित्र केलेल्या वेदीवर अनघ व अनघा या नावांनी दोन शहाळी स्थापन करून त्यांची पूजा करावी व पुढे एक वर्षपर्यंत प्रत्येक वद्य अष्टमीस हे व्रत चालवून मग त्याची सांगता करावी, असे हेमांद्रीने सांगितले आहे.
फल-पापनाश.

अष्टका-श्राद्ध

मार्गशीर्ष कृष्ण अपराह् न-व्यापिनी अष्टमीच्या दिवशी शास्त्रोक्त विधीने अष्टका-श्राद्ध करावे. ब्राह्मणभोजन घालून त्यांचा तोषवावे, त्यामुळे उत्तम फल मिळते, आणि न केल्यास दोष लागतो.

रुक्मिणी अष्टमी

मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीच्या दिवशी कृष्ण, रुक्मिणी व प्रद्युम्न यांच्या सुवर्णाच्या मूर्ती करून त्यांचे सुगंधी जलाने आणि गंधादीने पूजन करावे. नैवेद्याला उत्तम पदार्थ अर्पण करावेत आणि सामर्थ्य असल्यास आठ सुवासिनीना चांगली वस्त्रे देऊन दक्षिणा द्यावी. यामुळे रुक्मिणीची प्रसन्नता मिळते.

दग्धयोग

२४:२२ नंतर शनिवारी नवमी तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी


मृत्यू योग

२३:२५ पर्यंत शनिवारी हस्त नक्षत्र असल्यामुळे मृत्यू योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
सोमवार – उत्तराषाढा
मंगळवार – शततारका
बुधवार – अश्विनी
गुरुवार – मृग
शुक्रवार – आश्लेषा
शनिवार – हस्त


यमघंट योग

२३:३५ पर्यंत शनिवारी हस्त नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
सोमवार – विशाखा
मंगळवार – आर्द्रा
बुधवार – मूळ
गुरुवार – कृत्तिका
शुक्रवार – रोहिणी
शनिवार – हस्त



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट


दिनविशेष - १ जानेवारी २०१६

इसवी सन आरंभाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !


तिथी
 मार्गशीर्ष कृष्ण ७ (२१:३९) 
वार
 शुक्रवार    
नक्षत्र
 उत्तराफाल्गुनी (२०:२७)
योग
 सौभाग्य (१४:२८)
करण
 विष्टी (०८:२०)

इसवी सन २०१६ प्रारंभ

इसवी सन २०१६ चा प्रारंभ होत आहे. संपूर्ण जगभरात नवीन वर्षाचे स्वागत उत्साहाने केले जाते.

रक्त सप्तमी

मार्गशीर्ष कृष्ण सप्तमीला व्रतारंभ करतात. रक्त कमळांनी, ती न मिळाल्यास पांढरी फुले व रक्तचंदन यांनी सूर्यमूर्तीची पूजा करतात, हा त्याचा मुख्य विधी आहे. पूजेत वडे आणि खिचडी यांचा नैवेद्य दाखवितात. उद्यापनाच्या वेळी तांबड्या वस्त्राची जोडी दान देतात.

दग्ध योग

२१:३९ नंतर शुक्रवारी अष्टमी तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी


भद्रा


८:२० पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.


Wednesday, 30 December 2015

दिनविशेष - ३१ डिसेंबर २०१५

तिथी
 मार्गशीर्ष कृष्ण ६ (१९:०६) 
वार
 गुरुवार    
नक्षत्र
 पूर्वाफाल्गुनी (१७:३०)
योग
 आयुष्यमान (१३:४२)
करण
 विष्टी (--:--)

दग्ध योग

१९:०६ पर्यंत गुरुवारी षष्ठी असल्यामुळे दग्ध योग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी


भद्रा


१९:०६ नंतर भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट