Friday, 25 December 2015

दिनविशेष - २६ डिसेंबर २०१५

तिथी
 मार्गशीर्ष कृष्ण १ (१५:२४) 
वार
 शनिवार    
नक्षत्र
 आर्द्रा (११:२९)
योग
 ब्रह्मा (१६:५४)
करण
 तैतिल (२६:५८)

इष्टि

इष्टि  म्हणजे यज्ञ.

यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment