Saturday, 26 December 2015

दिनविशेष - २७ डिसेंबर २०१५

तिथी
 मार्गशीर्ष कृष्ण २ (१४:४२) 
वार
 रविवार    
नक्षत्र
 पुनर्वसु (११:१९)
योग
 ऐंद्र (१५:०९)
करण
 वणिज (२६:३७)

भद्रा


२६:३७ नंतर भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

No comments:

Post a Comment