तिथी
|
कार्तिक कृष्ण १४ (१५:२५)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
अनुराधा (२४:२४)
|
योग
|
सुकर्मा (१०:५७)
|
करण
|
चतुष्पाद (२७:४६)
|
कामावाप्तीव्रत
या तिथीस
महाकालाची पूजा करतात.
फल - कामनापूर्ती.
जलकृच्छ्रव्रत
कार्तिक कृष्ण चतुर्दशीस विष्णुपूजा व पाण्यात उभे राहून
उपवास करणे, असा या व्रताचा विधी आहे.
फल - विष्णुलोकप्राप्ती.
प्रायश्चित्त
म्हणूनही हे व्रत करतात. त्यात एक महिनाभर केवळ सातूचे पीठ पाण्यात कालवून खायचे
असते. एक दिवस व एक रात्र काहीही न खात पाण्यात बुडून राहून वरुणाच्या मंत्राचा जप
केला असत वर्षभर केलेया पापांचे क्षालन होते, असे सांगितले
आहे. दिवसा उभे राहून व रात्री न झोपता पाण्यात काळ कंठावा व दुसर्या दिवशी १००८
वेळा गायत्रीमंत्राचा जप करावा, असाही पर्याय सांगितला
आहे. या व्रताला उदकृच्छ्र,
तोयकृच्छ्र, वरुणकृच्छ्र अशीही अन्य नावे आहेत.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment