तिथी
|
कार्तिक कृष्ण ७ (२४:०५)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
मघा (३०:२३)
|
योग
|
वैधृति (३०:४८)
|
करण
|
विष्टी (११:०८)
|
भद्रा
११:०८ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टी करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
लक्ष्मीपदव्रत
कृच्छ व्रतांपैकी
एक व्रत. कार्तिक वद्य सप्तमी ते दशमीपर्यंत दूध, बिल्वपत्रे, कमळे आणि कमळांचे तंतू सेवन करणे, एकादशीला उपवास
आणि या पाच दिवसांत केशवाची पूजा करणे असा विधी आहे.
फल-
विष्णुलोकप्राप्ती.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment