Tuesday, 14 June 2016

दिनविशेष - १५ जून - २०१६


तिथी
 जेष्ठ शुक्ल १० (७:२७)  
वार
 बुधवार
नक्षत्र
 चित्रा (२०:२०)
योग
 वरीयान (६:१४)
करण
 वणिज (२०:४२)

भद्रा


२०:४२ नंतर भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

No comments:

Post a Comment