Tuesday, 21 June 2016

दिनविशेष - २२ जून - २०१६



तिथी
 जेष्ठ कृष्ण २ (१७:१८)  
वार
 बुधवार
नक्षत्र
 पूर्वाषाढा (८:३१)
योग
 ब्रह्मा (७:५२)
करण
 वणिज (२९:१४)

भारतीय आषाढ मासारंभ

भारतीय कालगणनेनुसार आषाढ मास आरंभ होत आहे.

दग्ध योग

१७:१८ नंतर बुधवारी तृतीया असल्यामुळे दग्ध योग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी



भद्रा

२९:१४ नंतर भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.




संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment