तिथी
|
जेष्ठ कृष्ण ४ (१६:३१)
|
वार
|
शुक्रवार
|
नक्षत्र
|
श्रवण (९:२५)
|
योग
|
विष्कंभ (२७:५४)
|
करण
|
कौलव (२८:०६)
|
घबाड
९:२५ नंतर १६:३१ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या
तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: आर्द्रा
चंद्र
नक्षत्र : धनिष्ठा
तिथी: १५+४ = १९
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १८
१८
x ३ = ५४
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १९ तिथी
मिळवू : ५४ + १९ = ७३
आता
७ ने भागू ७३ / ७ = १० ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment