Thursday, 2 June 2016

दिनविशेष - ३ जून - २०१६


तिथी
 वैशाख कृष्ण १३ (१५:१७)  
वार
 शुक्रवार
नक्षत्र
 भरणी (१७:४२)
योग
 अतिगंड (२३:५०)
करण
 विष्टी (२५:३३)
                  

शिवरात्रि

कृष्ण चतुर्दशीला शिवरात्रि साजरी करतात. निशीथ काळी (रात्रीचा आठवा मुहूर्त) शिवपूजेचे विशेष महत्व आहे.

भद्रा


१५:१७ नंतर २५:३३ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

No comments:

Post a Comment