Sunday, 5 June 2016

दिनविशेष - ६ जून - २०१६


तिथी
 जेष्ठ शुक्ल २ (२६:५०)  
वार
 सोमवार
नक्षत्र
 मृग (१०:२६)
योग
 शूल (१२:४५)
करण
 बालव (१६:०४)

चंद्रदर्शन

अमावास्येला दिसेनासा झालेला चंद्र रवीच्या पुढे १२ अंश गेला कि दिसू लागतो. २०:३५ ला पश्चिम दिशेला चंद्र दर्शन होईल. सामुदायिक मुहूर्त १५ म्हणजे महर्घ आहे.

अमृतयोग

१०:२६ पर्यंत सोमवारी मृग नक्षत्र असल्यामुळे होणारा अमृतसिद्धी योग होत आहे. हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो. 
रविवार हस्त
सोमवार मृग / श्रवण
मंगळवार अश्विनी
बुधवार अनुराधा
गुरुवार पुष्य
शुक्रवार रेवती
शनिवार रोहिणी

हा सामन्यात: सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.

गुरुवार – पुष्य
विवाहास वर्ज
शनिवार – रोहिणी
प्रयाणास वर्ज
मंगळवार – अश्विनी
गृहप्रवेशास वर्ज

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

No comments:

Post a Comment