तिथी
|
फाल्गुन शुक्ल ३ (२१:१२)
|
वार
|
शुक्रवार
|
नक्षत्र
|
रेवती (१५:४२)
|
योग
|
ब्रह्मा (२४:५८)
|
करण
|
तैतिल (१०:५२)
|
मुस्लीम जमादिलाखर मासारंभ
मुस्लीम कालगणनेनुसार
जमादिलाखर मास आरंभ होत आहे.
अमृत योग
१५:४२ पर्यंत शुक्रवारी
रेवती नक्षत्र असल्यामुळे अमृतसिद्धी योग होत आहे. हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – हस्त
|
सोमवार – मृग / श्रवण
|
मंगळवार – अश्विनी
|
बुधवार – अनुराधा
|
गुरुवार – पुष्य
|
शुक्रवार – रेवती
|
शनिवार – रोहिणी
|
|
हा सामन्यात:
सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
|
विवाहास वर्ज
|
शनिवार – रोहिणी
|
प्रयाणास वर्ज
|
मंगळवार – अश्विनी
|
गृहप्रवेशास वर्ज
|
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment