तिथी
|
फाल्गुन शुक्ल ६ (१२:५८)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
कृत्तिका (९:२७)
|
योग
|
विष्कंभ (१४:५१)
|
करण
|
गरज (२४:००)
|
रवि मीनराशीत प्रवेश
११:१७ ला रवि मीन राशीत
प्रवेश करत आहे.
रवि
संक्रमणाच्या वेळी, मीन
राशीसाठी संक्रमणानंतर १६ घटिका पुण्यकाळ असतो. मात्र यामध्ये रात्रीची वेळ घेत
नाहीत. पुण्याकालात स्नान, दान इ. गोष्टी अधिक शुभ मानल्या आहेत. म्हणून पुण्यकाल ११:१७ ते १७:४१ असा आहे.
सामुदायिक
मुहूर्त ४५ म्हणजे समर्घ आहेत. रविच्या राशी संक्रमाणाच्या
वेळी असणाऱ्या चंद्र नक्षत्रावरून ३ प्रकारचे सामुदायिक मुहूर्त होतात. ते व
त्यांची फळे पुढील प्रमाणे:
·
१५ : महर्घ / जघन्य : फळ = तेजी
·
३० : साम्यार्घ : फळ = सम
·
४५ : समर्घ : फळ = मंदी
घबाड
०९:२७ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: पूर्वा भाद्रपदा
चंद्र
नक्षत्र : कृत्तिका
तिथी:
६
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६
x ३ = १८
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे ६ तिथी
मिळवू : १८ + ६ = २४
आता
७ ने भागू २४ / ७ = ३ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment