Wednesday, 30 March 2016

दिनविशेष - १ एप्रिल २०१६

तिथी
 फाल्गुन कृष्ण ८ (८:५४) 
वार
 शुक्रवार     
नक्षत्र
 पूर्वाषाढा (१४:१७)
योग
 परिघ (१२:०३)
करण
 तैतिल (२०:५०)

दग्ध योग

८:५४ पर्यंत शुक्रवारी अष्टमी तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे.
तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.

रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment