Tuesday, 15 March 2016

दिनविशेष - १६ मार्च २०१६


तिथी
 फाल्गुन शुक्ल ८ (१०:०३) 
वार
 बुधवार     
नक्षत्र
 मृग (७:४७)
योग
 आयुष्यमान (१०:१५)
करण
 बालव (२१:४३)

दुर्गाष्टमी

प्रत्येक महिन्यातील शुक्ल अष्टमीला दुर्गाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी दुर्गामातेचे पूजन शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.

बुधाष्टमी


शुक्ल अष्टमीस बुधवार असेल तर तिला बुधाष्टमी म्हणतात.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

No comments:

Post a Comment