Thursday, 17 March 2016

दिनविशेष - १८ मार्च २०१६


तिथी
 फाल्गुन शुक्ल १० (९:३९) 
वार
 शुक्रवार     
नक्षत्र
 पुनर्वसु (८:३३)
योग
 शोभन (७:३७)
करण
 वणिज (२१:५५)

भद्रा


२१:५५ नंतर भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment