तिथी
|
फाल्गुन शुक्ल ७ (११:१२)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
रोहिणी (८:१९)
|
योग
|
प्रीति (१२:१८)
|
करण
|
विष्टी (२२:३३)
|
विष्टी
११:१२ नंतर २२:३३ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment