तिथी
|
चैत्र कृष्ण १० (१७:२९)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
शततारका (२०:०९)
|
योग
|
ब्रह्मा (११:५५)
|
करण
|
वणिज (६:३१), बव (२८:१८)
|
घबाड
१७:२९ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: भरणी
चंद्र
नक्षत्र : शततारका
तिथी: १५ + १० = २५
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = २३
२४
x ३ = ६९
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे २५ तिथी
मिळवू : ६९ + २५ = ९४
आता
७ ने भागू ९७ / ७ = १३ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
दग्धयोग
१७:२९
नंतर सोमवारी एकादशी तिथी असल्यामुळे दग्धयोग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ
कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – द्वादशी
|
सोमवार – एकादशी
|
मंगळवार – पंचमी
|
बुधवार - तृतीया
|
गुरुवार – षष्ठी
|
शुक्रवार – अष्टमी
|
शनिवार – नवमी
|
भद्रा
६:३१ नंतर १७:२९ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.
विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment