तिथी
|
वैशाख कृष्ण ३ (अहोरात्र)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
मूळ (२५:१९)
|
योग
|
साध्य (२५:२२)
|
करण
|
वणिज (१८:२०)
|
रवि रोहिणी नक्षत्र प्रवेश
२६:०७ ला रवि रोहिणी
नक्षत्रात प्रवेश करीत आहे.
भद्रा
१८:२० नंतर भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.
विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment