Wednesday, 25 May 2016

दिनविशेष - २७ मे २०१६


तिथी
 वैशाख कृष्ण ५ (७:२८)  
वार
 शुक्रवार     
नक्षत्र
 श्रवण (२७:५९)
योग
 ब्रह्मा (२२:५८)
करण
 गरज (१९:२२)

धनिष्ठा नवकारंभ

वैशाख कृष्ण पक्षातील धनिष्ठा नक्षत्रापासून रोहिणी नक्षत्रा पर्यंत ९ दिवसाच्या कालावधील धनिष्ठा नवक असे संबोधतात. यालाच महापंचक असेही म्हणतात.  विवाहादी कार्यास हे वर्ज मानले आहे. २७:५९ नंतर धनिष्ठा नक्षत्र सुरु होते. त्यामुळे २७:५९ पासून धनिष्ठा नवकारंभ होतो.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment