तिथी
|
वैशाख शुक्ल १ (२१:१७)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
भरणी (७:२५), कृत्तिका (२८:३५)
|
योग
|
सौभाग्य (१३:०४)
|
करण
|
किंस्तुग्ध्न (११:०७)
|
अमृत योग
२८:३५ नंतर शनिवारी रोहिणी
नक्षत्र आल्यामुळे होणारा प्रयाणासाठी वर्ज असणारा अमृतसिद्धी योग होत आहे. हा शुभ
योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग
होतो.
रविवार – हस्त
|
सोमवार – मृग / श्रवण
|
मंगळवार – अश्विनी
|
बुधवार – अनुराधा
|
गुरुवार – पुष्य
|
शुक्रवार – रेवती
|
शनिवार – रोहिणी
|
|
हा सामन्यात:
सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
|
विवाहास वर्ज
|
शनिवार – रोहिणी
|
प्रयाणास वर्ज
|
मंगळवार – अश्विनी
|
गृहप्रवेशास वर्ज
|
इष्टी
इष्टि म्हणजे
यज्ञ.
यज्ञ
संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि
म्हणतात.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment