Friday, 27 May 2016

दिनविशेष - २८ मे २०१६


तिथी
 वैशाख कृष्ण ६ (७:०९)  
वार
 शनिवार     
नक्षत्र
 धनिष्ठा (२७:५६)
योग
 ऐंद्र (२१:२५)
करण
 विष्टि (१८:४८)

भद्रा

७:०९ नंतर १८:४८ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

No comments:

Post a Comment