Saturday, 28 May 2016

दिनविशेष - २९ मे २०१६


तिथी
 वैशाख कृष्ण ७ (६:१९), वैशाख कृष्ण ८ (२८:५७)  
वार
 रविवार     
नक्षत्र
 शततारका (२७:२२)
योग
 वैधृति (१९:२८)
करण
 बालव (१७:४२)

कालाष्टमी

प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीला कालाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी शिव पूजन शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.

भानुसप्तमी


रविवारी येणाऱ्या सप्तमीस भानुसप्तमी म्हणतात. माघ महिन्यतील शुक्ल पक्षातील सप्तमीचे विशेष महत्व असते. सर्वांत प्रथम सूर्यनारायणाने मन्वन्तरापूर्वी याच दिवशी आपला प्रकाश प्रकाशित केला.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

No comments:

Post a Comment