Wednesday, 25 May 2016

दिनविशेष - २६ मे २०१६


तिथी
 वैशाख कृष्ण ४ (७:२०)  
वार
 गुरुवार     
नक्षत्र
 उत्तराषाढा (२७:३२)
योग
 शुक्ल (२४:०७)
करण
 कौलव (१९:२८)

घबाड

७:२० पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: रोहिणी
चंद्र नक्षत्र : उत्तराषाढा
तिथी:१५+४ = १९ 
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १८
१८ x ३ = ५४
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १९ तिथी मिळवू : ५४ + १९ = ७३
आता ७ ने भागू  ७३ / ७ = १० ३/७

बाकी ३ म्हणून घबाड.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

No comments:

Post a Comment