Sunday, 15 May 2016

दिनविशेष - १६ मे २०१६


तिथी
 वैशाख शुक्ल १० (१४:५०)  
वार
 सोमवार     
नक्षत्र
 उत्तराफाल्गुनी (अहोरात्र)
योग
 हर्षण (२०:२२)
करण
 वणिज (२८:०२)

दग्ध योग

१४:५० नंतर सोमवारी एकादशी तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी


भद्रा


२८:०२ नंतर भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

1 comment:

  1. विश्वरूप दर्शन दिवस
    --------------------
    वैशाख शुक्ल दशमी विश्वरूप दर्शन दिवस म्हणून साजरी केली जाते. नृसिंह सरस्वती महाराजांनी ‘श्री क्षेत्र कुमसी’ येथे श्री त्रिविक्रम भारती यांना वैशाख शुक्ल दशमीच्या दिवशी विश्वरूप दर्शन दिले. या घटनेचा उल्लेख पवित्र ‘गुरुचरित्र’ या धर्मग्रंथातील अध्याय क्रमांक २४ मध्ये पाहायला मिळतो.

    ReplyDelete